मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत ‘मॅक्स एरोस्पेस’ आणि उद्योग विभागात सामंजस्य करार
नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना सुमारे ८ हजार कोटींची गुंतवणूक होणार, २००० रोजगार निर्मिती मुंबई:- नागपुरात सुमारे ८ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात … Read More











