स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श जपला पाहिजे! -`सिंपन प्रतिष्ठान’चे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव

मुंबई (प्रतिनिधी):- “स्वर्गीय अंकुश डामरे यांनी आपले आयुष्य सामाजिक सेवेसाठी समर्पित केले. त्यामुळे त्यांच्या गावाचा आणि पंचक्रोशीचा विकास झाला. त्यांच्याकडे असणारी नि:स्वार्थी वृत्ती आणि प्रामाणिकपणा याचा आदर्श आपण सर्वांनी ठेवून … Read More

विचारच माणसाला मोठे करू शकतात! -संगीतकार, गीतकार प्रणय शेट्ये

जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण : श्रावणी कंप्युटर, अक्षरोत्सव परिवाराचे आयोजन तळेरे (निकेत पावसकर):- आपण करीत असलेल्या कामामुळे आपली ओळख होणे महत्त्वाचे असून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. विचार माणसाला … Read More

प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य करताना बचाव दलाच्या तीन जणांना वीर मरण

मुंबई:- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुगाव बु. येथे प्रवरा नदीपात्रामध्ये दोन मुले बुडाली असल्यामुळे महसूल व वनविभाग मंत्रालय यांचे आदेशान्वये घटना स्थळावर शोध व बचाव कार्य करण्यासाठी राज्य राखीव पोलीस … Read More

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची २६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक

मुंबई:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांसाठी … Read More

अंकुश डामरे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल! – चेअरमन भगवान लोके

कणकवली:- “असलदे सोसायटीचे माजी चेअरमन अंकुश डामरे यांनी लावलेल्या संस्थारुपी रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर होत आहे. त्यांनी या संस्थेसाठी आणि गावासाठी दिलेले योगदान आम्ही कदापी विसरु शकणार नाही. त्यांनी चेअरमन … Read More

डाव्या, समाजवादी व आंबेडकरी पक्षांनी संसदीय राजकारणासाठी अधिक सजग होणे गरजेचे ……!

१८ व्या लोकसभेसाठी होत असलेली निवडणूक, महाराष्ट्रात ५ टप्प्यात झालेले मतदान, निवडणुकीतील महत्त्वाचे प्रश्न, महाविकास आघाडी व महायुती यांची निवडणूक नीती व प्रचार तंत्र, त्यातील त्रुटी, भाजपचे सेक्युलर मतं विभाजनाचे … Read More

‘व्हीजेटीआय’मधील तीन विद्यार्थिनींची यशाला गवसणी!

मुंबई:- माटुंगा येथील सुप्रसिद्ध वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेतील (व्हीजेटीआय) विद्यार्थिनींनी ‘ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन’मध्ये (जीआरई) दमदार कामगिरी करीत यशाला गवसणी घातली आहे. साराह अब्देअली बस्तावाला आणि केतकी देशमुख ‘जीआरई’ परीक्षेत यशस्वी! … Read More

सामाजिक कार्यकर्तृत्वाचा आधारवड कोसळला!

स्वर्गीय अंकुश डामरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असलदे-कोळोशी ग्रुप ग्रामपंचायतीचे (सन १९६३ ते १९७२) माजी सरपंच, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकुश डामरे यांना काल देवाज्ञा झाली. … Read More

परिवर्तन दिनानिमित्त सिंपन प्रतिष्ठानचा पुरस्कार प्रदान सोहळा

बाळकृष्ण जाधव यांची माहिती- आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती कणकवली (भगवान लोके):- सिंपन प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्यावतीने मंगळवार १४ मे रोजी सकाळी १०.३० वा. मराठा मंडळ नाट्यगृहात परिवर्तन दिन अभिवादन … Read More

सावधान- डुप्लिकेट ‘देवगड हापूस आंबा’

परराज्यातील आंबे देवगड हापूस आंबा म्हणून विकला जातोय… सिंधुदुर्गातील आंबा बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात! कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून परराज्यातील आंबे देवगड हापूस आंबा म्हणून वितरीत होतो? ग्राहकांची फसवणूक आणि … Read More