सावित्री नदीवरील दादली पुलासह गांधारी नदीवरील पुलाची उंची वाढविणार

महाड शहरातील नुकसानग्रस्त दुकानदारांना मदतीसाठी शॉपॲक्ट परवाना नसल्यास इतर पुरावेही ग्राह्य धरणार महाडमधील वारंवार पुरस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सावित्री नदीतील बेटांसह गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुंबई, दि. २७:- अतिवृष्टीमुळे … Read More

अंबरनाथ शहरातील पाणी पुरवठा समस्या तातडीने सोडवावी

मुंबई, दि. २७:- अंबरनाथ शहराला सद्यस्थितीत जलसंपदा आणि महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळांच्या (एमआयडीसी) जलसाठ्यांमधून पाणी पुरवठा होतो. या शहराची पाण्याची मागणी आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारे पाणी यामध्ये सध्या असलेली तफावत … Read More

पदभरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या समांतर आरक्षणासंदर्भात नियमाप्रमाणे कार्यवाही करावी

मुंबई, दि. २७:- प्रकल्पग्रस्तांसाठी पदभरतीमध्ये पाच टक्के समांतर आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या आरक्षणासंदर्भातील नियमांचे सक्तीने पालन करण्यात यावे. यापूर्वी झालेल्या पदभरतीमध्ये या नियमांचे पालन झाल्यासंदर्भातील अहवाल तत्काळ सादर … Read More

वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांनी ३ नोव्हेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी,दि.27 (जि.मा.का.):- वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीज अनुदान योजनेचा लाभ घेणारे वस्त्रोद्योग आणि 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेले यंत्रमाग सोडून अन्य सर्व वस्त्रोद्योग प्रकल्प ज्यांची वीज सवलत सुरु आहे. त्याच … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 51 हजार 169 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 333

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 169 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 333 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज … Read More

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फत विद्यामंदिर पडेल येथे प्लॅस्टिक प्रदूषण मार्गदर्शन

तळेरे (प्रतिनिधी):- नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फत विद्यामंदिर पडेल येथील विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक प्रदूषण विषयक मार्गदर्शन करण्यात आले. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. नेहरू … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२१

गुरुवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ राष्ट्रीय मिती कार्तिक – ६ श्री शालिवाहन शके- १९४३ तिथी- आश्विन कृष्णपक्ष सप्तमी दुपारी १२ वाजून ४८ मिनिटापर्यंत नक्षत्र- पुनर्वसु सकाळी ०९ वाजून ४० मिनिटापर्यंत … Read More

विद्यार्थी हितासाठी राजेश जाधव यांचा बेमुदत उपोषणाचा निर्धार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जीवघेण्या कारभार तळेरे (प्रतिनिधी):- तळेरे येथे महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलादरम्यान विद्यार्थ्यांसाठी पादचारी पुल बांधण्यात यावा या मागणीची पुर्तता न झाल्याने अखेर बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार सामाजिक कार्यकर्ते राजेश … Read More

सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसाठी एसटी फेऱ्या त्वरित सुरु करा!

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांना निवेदन कणकवली (प्रतिनिधी):- `कोरोना महामारीच्या दरम्यान बंद असलेल्या एसटी सुरु कराव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अवैध प्रवासी वाहतूक रोखावी आणि … Read More

उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२१

बुधवार दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ राष्ट्रीय मिती कार्तिक – ५ श्री शालिवाहन शके- १९४३ तिथी- आश्विन कृष्णपक्ष षष्टी सकाळी १० वाजून ४९ मिनिटापर्यंत नक्षत्र- आर्द्रा सकाळी ०७ वाजून ०७ मिनिटापर्यंत … Read More

error: Content is protected !!