ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानातील काही राज्यात विनामूल्य सार्वजनिक वाहतूक सेवा
नवी दिल्ली:- पर्शियन आखातात युद्ध पेटल्याने संपूर्ण जगात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. म्हणून इंधनाची मागणी कमी करण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब राज्याच्या सरकारने पॅकेज जाहीर केले असून पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री मरियम नवाझ … Read More











