‘सुमंगलम्’ पंचमहाभूत लोकोत्सव देशाला दिशा देणारा उत्सव!
सेंद्रिय शेतीचा अभ्यास करायला जगभरातील संशोधक सिदगिरीत येतील!- मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कोल्हापूर (प्रतिनिधी):- १३५० वर्षाहून अधिक परंपरा लाभलेल्या सिद्धगिरी मठ, कणेरी येथे जगाला दिशा देणारा ‘सुमंगलमपंच महाभूत लोकोत्सव’२० फेब्रुवारी २०२३ … Read More