`अनिरुद्ध पहाट-४’ गुरुगीता- सद्गुरु माहात्म्याची सर्वोच्च पाऊलवाट!

।। हरि ॐ।। जगद्गुरु श्रीशिवशंकर अर्थात महादेव व पार्वती माता यांच्या संवादातून प्रकट झालेली व समग्र स्कंदपूरणाचा सारांश असलेली गुरुगीता सर्व श्रद्धावानांसाठी, परमात्म्याच्या भक्तांसाठी आदर्श दिपस्तंभाप्रमाणे निरंतर मार्गदर्शन  करीत राहते. … Read More

अनिरुद्ध पहाट-३ `हा साईच गजानन गणपती। साईच भगवती सरस्वती।’

।। हरि ॐ।। माझा परमात्मा, माझा सद्गुरू कसा आहे? अर्थात आपल्या सद्गुरूंचे गुणसंकीर्तन करताना, नामस्मरण करताना श्रीसाईसच्चरितकार हेमाडपंत श्रीसाईसच्चरित ग्रंथातील पहिल्या अध्यायात काय म्हणतात? हे लक्षात घ्यायला पाहिजे! हा साईच … Read More

अनिरुद्ध पहाट-२ सद्गुरु तत्त्वच सर्वोच्च व परमश्रेष्ठ तत्त्व!

।। हरि ॐ।। सद्गुरु तत्त्वाचा अधिपती श्रीदत्तगुरु श्रीदत्तात्रेय! भोलेनाथ महादेव असो वा श्रीगणेश असो किंवा आदिमातेचा कोणतेही रूप अवतार असो! श्रीराम असो वा श्रीहनुमंत! पवित्र दैवत असो वा मानवी देह … Read More

अनिरुद्ध पहाट…! गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:।

हरि ॐ प्रत्येक मानवाने पहाटे उठणे हे शारीरिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या उपयुक्त मानले जाते! ह्याची प्रचिती अनेकजण घेत असतात! ही पहाट जर सद्गुरु नामस्मरणाने झाल्यास जीवनात शुभ-पवित्र स्पंदनांची कमतरता कधीच … Read More

रणकर्कश होण्यापूर्वी श्रीरामाच्या रघुनंदन-भरताग्रज रूपाला शरण गेलं पाहिजे!

देशासाठी, मातृभूमीसाठी, धर्मासाठी, स्वतःसाठी, आप्तांसाठी `श्रीराम राम रणकर्कश राम राम’ हा मंत्र पठण करा! गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी पितृवचन होण्यापूर्वी परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्या देशासाठी, आपल्या … Read More

देशासाठी, मातृभूमीसाठी, धर्मासाठी, स्वतःसाठी, आप्तांसाठी `श्रीराम राम रणकर्कश राम राम’ हा मंत्र पठण करा!

गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी पितृवचन होण्यापूर्वी परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या स्वतःसाठी, आपल्या आप्तांसाठी `श्रीराम राम रणकर्कश राम राम’ हा मंत्र … Read More

ओम साईधाम मंदिरात श्रीरामनवमी साजरी!

मुंबई:- दरवर्षी प्रमाणे श्रीरामनवमी निमित्त श्रीसाईसच्चरित ग्रंथ अखंड पारायण आणि श्रीरामजन्मोत्सव ओम साईधाम देवालय समिती व कॉस्मोपॉलिटन को-ऑप. हाऊसिंग सोसायटी असोसिएशन उत्सव मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. शनिवार दि. ५.४.२०२५ … Read More

… म्हणूनच भारत देश सुरक्षित आहे आणि राहील!

आदिमातेच्या आज्ञेने सर्वसमर्थ सद्गुरु आणि सर्वसमर्थ महायोद्धा ह्या भारत वर्षामध्ये अवतीर्ण झालेला आहे; म्हणून भारत देश सुरक्षित आहे आणि राहील! मुंबई- “संपूर्ण विश्वामध्ये भारत हा एकमेव देश सुरक्षित आहे आणि … Read More

९ फेब्रुवारीला भवानीमाता क्रिडांगण, हिंदमाता, दादर (पूर्व) येथे सद्‌गुरु अनिरुद्ध गुणसंकिर्तन सोहळा व पादुका दर्शन सोहळा!

मुंबई:- रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भवानीमाता क्रिडांगण, शिवनेरी सेवा मंडळ कार्यालयाजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिंदेवाडी, हिंदमाता, दादर (पूर्व) येथे सद्‌गुरु अनिरुद्ध गुणसंकिर्तन सोहळा, सद्‌गुरु पादुका … Read More

संपादकीय- मतांचा बाजार मांडणारे पापाचे धनीच!

आपल्या मानवी शरीरात `आत्मा’ आहे; तोपर्यंत आपण जीवंत असतो. चैतन्यमयी आत्मा जाक्षणी शरीर सोडून जातो त्याक्षणी आपल्या देहाची हालचाल थांबते आणि त्या बॉडीवर अंत्यसंस्कार करावे लागतात! हा ‘आत्मा’ त्या ‘आत्मारामा’शी … Read More

error: Content is protected !!