किर्लोस “देव डाळपस्वारी २०२५” एक भक्तिमय सोहळा…

कोकणची भूमी ही निसर्गसंपन्नतेसह संतांच्या, साधू-संतांच्या आणि लोकदैवतांच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी दिवाळीनंतर, म्हणजेच नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत संपूर्ण कोकणभर देवी-देवतांचे उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. … Read More

सिंधुदुर्गातील जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘पालकमंत्री कक्षा’चे उद्घाटन!

सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- सामान्य जनतेची प्रशासनाकडे अनेक कामे प्रलंबित असतात. सामान्य नागरिक जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त आल्यावर त्याचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी ‘पालकमंत्री कक्षा’ची स्थापना करण्यात आलेली आहे. जनतेची कामे … Read More

असलदे गावात प्रदुषणकारी क्रेशर नकोच! ग्रामस्थांचे राज्यकर्त्यांना व प्रशासनाला निवेदन!

कणकवली (प्रतिनिधी):- तालुक्यातील `असलदे गावात प्रदूषण निर्माण करणाऱ्या काळा दगडाच्या खाणींना व क्रेशरला परवानगी देण्यात येऊ नये!’ असा ग्रामसभेत ठराव झालेला आहे. ह्या ठरावानुसार गावात कोणालाही अशा खाणीसाठी व क्रेशरला … Read More

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी(जि.मा.का.):- जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, यांना कळविण्यात येते की, ज्यांच्या नोंदणी या कार्यालयाच्या रोजगार पटावर आहेत, त्यांनी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे … Read More

राष्ट्रीय लोक अदालतीचे २२ मार्च रोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी(जि.मा.का.):- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यांच्यामार्फत शनिवार दि. २२ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात … Read More

`आरएमसी प्लान्ट’ म्हणजे काय रे भाऊ?

विविध बांधकामांसाठी सिमेंट काँक्रीटची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते तेव्हा `आरएमसी प्लान्ट’ उभारून ती गरज भागविली जाते. परंतु ज्या ठिकाणी `आरएमसी प्लान्ट’ उभारला जातो आणि तिथे मिक्सिंग केले जाते तेव्हा तिथे … Read More

सिंधुदुर्गातील सामाजिक संस्थांचा विधायक उपक्रम!

उच्चशिक्षित मुलांच्या रिक्षाचालक वडिलांचा व जेष्ठ रिक्षाचालकांचा भव्यदिव्य सत्कार! कणकवली (विजय हडकर)- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या रिक्षा चालकांची मुले उच्चशिक्षित आहेत, अशा रिक्षाचालकांचा व ज्येष्ठ रिक्षा चालकांचा २५ जानेवारी रोजी मान्यवरांच्या … Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांची संख्या किती?

जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 12 हजार 316 तर 85 वर्षावरील 10 हजार 198 मतदार सिंधुदुर्गनगरी:- (जिमाका वृत्त) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. … Read More

राणेंच्या घराणेशाहीला राजन तेली, गौरीशंकर खोत, सतीश सावंत हेच जबाबदार! -नागेश मोर्ये

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम-वित्त सभापती नागेश मोरये यांनी सुनावले खडे बोल सिंधुदुर्ग:- “सावंतवाडीत नुकतीच माजी नारायण राणे समर्थक गौरीशंकर खोत, परशुराम उपरकर, राजन तेली, सतीश सावंत … Read More

बातम्या सिंधुदुर्ग जिल्‍हा माहिती कार्यालयातून…

संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यातील शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थींनी ओबीसी … Read More