संपादकीय- व्रतस्थ पत्रकारितेची फलश्रुती!

आजच्या विजयादशमी दिवशी पाक्षिक `स्टार वृत्त’चे २४ व्या वर्षात पदार्पण! हरि ॐ श्रीराम अंबज्ञ आज विजयादशमी! अपावित्र्याचा नाश, असत्याचा शेवट, अशुभाचा पराभव होत असताना पवित्रता, सत्य आणि शुभ `विजयी’ होण्याचा … Read More

विजयादशमीच्या हार्दिक अनिरुद्ध शुभेच्छा! श्री रामाचा आदर्श जपायला पाहिजे!

॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥  नाथसंविध् आज विजयादशमी! विजयादशमीचे आध्यात्मिक महत्व आम्हास माहित असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेला आदिमातेची प्रतिष्ठापना करून पुढील नऊ दिवस नवरात्री साजरी केली जाते. ज्ञानाची देवता मानल्या गेलेल्या … Read More

अनुभव संपन्नता आणि निर्मळ प्रेमाच्या प्रवाहाला शुभेच्छा!

अनुभव संपन्नता येण्यासाठी निःस्वार्थी वृत्तीने सतत दुसऱ्याचे भलं करण्याच्या कार्यात वर्षानुवर्षे मग्न राहावं लागतं. बालपणापासून निवृत्तीचे जीवन जगताना प्रत्येक क्षणी स्वतःच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, मित्रांना, सहकाऱ्यांना कसं सहकार्य करता येईल? ह्याचा … Read More

स्वातंत्र्याचा `अर्थ’ महत्वाचा!

१५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०२४ ह्या ७७ वर्षाचा स्वातंत्र्याचा प्रवास भारताने केला‌. ह्या प्रवासात अनेक अडथळे आले; तर काही ठिकाणी देशाने स्वयं सामर्थ्याने आपली क्षमता सिद्ध केली. ह्या … Read More

संपादकीय… पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तिसऱ्यांदा अभिनंदन!

भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेऊन नरेंद्र मोदी हॅट्रिक करतील. गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी यांनी सत्ता बहुमताच्या जोरावर प्रभावी केली. तो प्रभाव जेवढा सकारात्मक होता त्याहीपेक्षा कमी प्रमाणात नकारात्मक … Read More

संपादकीय… आता राणेंनी विकासाचे कमळ फुलवावे!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विद्यमान खासदार विनायक राऊत यांची हॅट्रिक रोखली आणि कोकणात कमळ फुलविले. राणे यांच्या विजयाचे व राऊत यांच्या पराभवाचे फॅक्टर तपासण्यापूर्वी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या … Read More

संपादकीय… रत्नागिरी-सिंधुदुर्ग-लोकसभेच्या निकालाचे कवित्व!

उद्या केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यापैकी एकजण निवडून येईल! जिंकणाऱ्या आणि पराभूत होणाऱ्या दोघाही सन्मानिय नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शांतता ठेवणे गरजेचे आहे. कारण ही … Read More

संपादकीय… सामंजस्यता महत्वाची!

युद्ध, दंगल, हाणामारी यामधून दोन्ही बाजूंची हानी होते. दोन देशांमधील युद्धाने दोन्ही देशांची जी अपरिमित हानी होते त्यामध्ये सर्वात प्रथम आणि सर्वाधिक भरडला जातो तो सर्वसामान्य गरीब, कष्टकरी माणूस आणि … Read More

सामाजिक कार्यकर्तृत्वाचा आधारवड कोसळला!

स्वर्गीय अंकुश डामरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असलदे-कोळोशी ग्रुप ग्रामपंचायतीचे (सन १९६३ ते १९७२) माजी सरपंच, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकुश डामरे यांना काल देवाज्ञा झाली. … Read More

असलदे गावात कोकण विकासाचा सम्राट सन्मा. नारायणराव राणे यांचे स्वागत!

श्री देव रामेश्वराच्या पवित्र भूमीत असलदे गावात आज केंद्रीय मंत्री सन्मा. नारायणराव राणे यांचे आम्ही आमच्या कुटुंबियांतर्फे, मित्रमंडळींतर्फे आणि पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवारातर्फे सहर्ष स्वागत करीत आहोत! येथे क्लिक करून … Read More