राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत जाहीर

मुंबई- राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, … Read More

ना. प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा सहकार आघाडीतर्फे आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ साहित्य वाटप होणार!

मुंबई (युवराज डामरे)- भाजपा सहकार आघाडीतर्फे विधानपरिषद गट नेते, स्वयं पुनर्विकास प्राधिकरणचे अध्यक्ष ना. प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून तेटवली गावात ( ता. विक्रमगड, जि. पालघर) आदिवासी पाड्यातील … Read More

महाराष्ट्र स्वयं व समूह स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना, अध्यक्षपदी आ. प्रविण दरेकर!

महाराष्ट्र स्वयं व समूह स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांना मंत्रिपदाचा दर्जा! आ. प्रविण दरेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन! मुंबई (युवराज डामरे)- राज्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना … Read More

सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करणे ही सामूहिक जबाबदारी : सरन्यायाधीश भूषण गवई

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि १४० वा वर्षपूर्ती सोहळा संपन्न नाशिक (जिमाका वृत्तसेवा) – देशातील नागरिकांना राजकीय अधिकार देण्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक समानता देण्याची गरज भारतरत्न … Read More

महासिद्धयोगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा सप्ताह!

परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सिध्द तपोवन, मनोरी आश्रम तीर्थक्षेत्र मनोरी डोंगर, मालाड पश्चिम येथे `दर्शन सोहळा सप्ताह’ उत्सवात सहभागी होण्याचे मंगलमय निमंत्रण! मुंबई:- महासिद्धयोगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा सप्ताह … Read More

“मी स्वदेशी वस्तूंची विक्री करतो; हे प्रत्येक भारतीयांचे ब्रीद बनले पाहिजे!” -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवीदिल्ली:- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी देशाला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाचे शब्दांकन पुढीलप्रमाणे… उद्यापासून शक्तीच्या उपासनेचा उत्सव अर्थात नवरात्र सुरू होत आहे. तुम्हा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा! … Read More

श्री. मोहन सावंत त्यांच्या निवासस्थानी श्री गणेश दर्शनासाठी मान्यवरांची उपस्थिती!

मुंबई- `रिहॅबिलिटेशन अँड रिसर्च सेन्टर फॉर विमेन’ न्यासाचे सरचिटणीस, भाजपा सहकार आघाडीचे मुंबई कार्यकारिणी सदस्य श्री. मोहन सावंत यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीही श्री गणेश विराजमान झाले होते. त्या पाच दिवसाच्या … Read More

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश!

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार! गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित मुंबई:- जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र … Read More

मजूर सहकारी संस्थांच्या बळकटीसाठी शासन सकारात्मक!

मुंबई ( युवराज डामरे ):- मजूर सहकारी संस्थांच्या अनेक समस्यांबाबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानपरिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मजूर … Read More

मोहन सावंत यांची `रेहॅबिलिटेशन अँड रिसर्च सेन्टर फॉर विमेन’ न्यासावर सरचिटणीसपदी नियुक्ती!

मुंबई:- रेहॅबिलिटेशन अँड रिसर्च सेन्टर फॉर विमेन अर्थात महिलांसाठी पुनर्वसन आणि संशोधन केंद्र ह्या विख्यात न्यासावर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन सावंत यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. रेहॅबिलिटेशन अँड रिसर्च … Read More

error: Content is protected !!