महिन्याभरापासून क्रुझवर अडकलेले भारतीय मुंबईत उतरणार

मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानंतर केंद्रीय नौकानयन मंत्रालयाची परवानगी मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने अखेर मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी व नाविक यांना मुंबई … Read More

कामगाराला कोरोनाची लागण झाल्यास कारखाना मालकाविरुद्ध कारवाई नाही

मुंबई:- कारखान्यामधील किंवा आस्थापनेमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असे महाराष्ट्र शासनाने एका प्रसिद्ध पत्रकान्वये स्पष्ट केले आहे. कामगाराला विषाणू … Read More

परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेनच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार

एप्रिल अखेरपर्यंत यासंदर्भातील गाईडलाईन इश्यू करण्याची मागणी मुंबई:- परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहेत त्यांची निवाराकेंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: सहा लाख स्थलांतरित कामगार आणि मजुरांची जेवणाची … Read More

२० एप्रिलपासून शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी

टाळेबंदी राहणारच, परंतु टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार मुंबई:- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार … Read More

रेशनच्या दुकानावर धान्य उपलब्ध करून देण्याची आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची मागणी!

मुंबई:- (मोहन सावंत यांजकडून) `वर्सोवा मतदार संघातील रेशनच्या दुकानावर रेशन मिळत नसून त्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात!’ अशी मागणी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. … Read More

राज्यात ४९ लाख ८६ हजार ३६५ क्विंटल अन्नधान्याचे वाटप – मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई:- राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि.1 ते 17 एप्रिल 2020 या सतरा दिवसात राज्यातील 1 कोटी 41 लाख 43 हजार 626 शिधापत्रिका … Read More

कोरोना बाधित ३३१ रुग्ण बरे – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यात ११८ नवीन रुग्णांचे निदान – राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३३२० मुंबई:- आज राज्यात कोरोनाबाधीत ११८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३३२० झाली आहे. आज दिवसभरात ३१ … Read More

लोकांना अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विना अडथळा मिळत राहतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू होणार मुंबई:- २० एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन तसेच अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायिक उपक्रमांना सुरू करण्यात … Read More

कोरोचीत तयार होतंय डॉक्टरांचे सुरक्षा कवच पीपीई किट!

कोल्हापूर:- कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सहायक आणि सेवक अशा आरोग्य यंत्रणाचे सुरक्षा कवच म्हणून पीपीई किट ओळखले जाते. बाजारात भासणारी कमतरता पूर्ण करण्यासाठी युवराज … Read More

कोरोना विषाणू संसर्ग हा तिसऱ्या महायुद्धाचा एक छोटासा भाग…

कोरोना विषाणू संसर्ग `एक मोठं षडयंत्र आहे’… गाफीलपणा नडला, लाखो मृत्यूला आमंत्रण दिले! जग तिसऱ्या महायुद्धाकडे वेगाने जात असून त्याची पूर्वतयारी म्हणून अनेक बलाढ्य देश भविष्यात आपल्या देशाला सामर्थ्य मिळवून देण्यासाठी … Read More

error: Content is protected !!