स्व. मोहनराव मुरारीराव सावंत साहेब यांची आज ८६ वी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
कणकवली:- स्व. मोहनराव मुरारीराव सावंत साहेब यांची आज ८६ वी जयंतीनिमित्त पुनाळ वकल समाज उन्नती मंडळ भिरवंडे मार्फत आज सकाळी पूर्वज हॉल पुनाळवाडी भिरवंडे येथे साहेबांच्या प्रतिमेस साहेबांचे निस्सीम चाहते … Read More










