आर. आर. पाटील यांच्या नावाने सुंदर गाव पुरस्कार योजना

ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांची विधानसभेत घोषणा मुंबई:- ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेस आता ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे नाव देण्यात येत … Read More

मराठीतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अनुराधा पाटील यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान मुंबई:- मराठी भाषा ही वीरांची भाषा आहे. तिला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे, ती शतकानुशतके टिकून राहील. मराठी भाषेतील विपुल साहित्यसंपदेमुळे … Read More

मातृवंदना सप्ताहाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसरा

नवी दिल्ली:- ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत’ आयोजित ‘मातृवंदना सप्ताहाच्या’ उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी केंद्रीय महिला व बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय महिला व बाल … Read More

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत ‘सीआयआय’चे मोठे योगदान – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई:- महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत ‘सीआयआय’ अर्थात ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज’ या संस्थेचे मोलाचे योगदान लाभले आहे. त्यामुळे काल राज्य औद्योगिकदृष्ट्या देशात आघाडीवर असल्याचे गौरवोद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे काढले. … Read More

निष्पक्ष पत्रकारितेद्वारे राज्यासमोरील प्रश्न सोडविण्यात योगदान देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पत्रकारिता पुरस्कार प्रदान मुंबई:- राजकारण आणि पत्रकारिता यांचे नाते जुने आहे. पत्रकार हे नेहमी अनुभव घेऊन सडेतोड लिहित असतात. पत्रकारितेमध्ये निष्पक्षपणा आवश्यक आहे. निष्पक्ष पत्रकारितेच्या … Read More

कोरोना विषाणू : आजार बरे करणाऱ्या संदेशावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

मुंबई:- कोरोना विषाणूमुळे झालेला आजार बरा करण्याकरिता समाजमाध्यमांमध्ये सध्या जे संदेश फिरत आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. त्या संदेशांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. आरोग्य विभागामार्फत असे संदेश दिले नाहीत. नागरिकांनी … Read More

टीव्ही जर्नलिस्ट असो. च्या दिनदर्शिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई:- टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, महासचिव प्रशांत पांडेय, खजिनदार कल्पेश हडकर, कार्यकारणी … Read More

महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गंभीर दखल

मुंबई:- राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी; असे आदेश त्यांनी गृहविभागास दिले आहेत. महिला व बालकांची सुरक्षितता हा शासनाच्या … Read More

देवळा येथील एसटी बसचा भीषण अपघात- २० ठार, ३५ जखमी

जखमींना तातडीने सर्व वैद्यकीय मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश नाशिक:- मालेगाव-देवळा रस्त्यावर धोबीघाटाजवळील देश-विदेश हॉटेलजवळ आज सायंकाळी एसटी बस-अपे रिक्षा यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण दुर्दैवी अपघातात चालकासह २० … Read More

देशाला संपन्न करणारे उपक्रम राबविण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई:- अनेक मोठे उद्योजक सामाजिक जाणिवेतून कार्य करीत आहेत, या कार्याबरोबरच देशाला संपन्न करणारे उपक्रम राबवावेत, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. लायन्स क्लब ऑफ मुंबई सोल या संस्थेद्वारे … Read More

error: Content is protected !!