महाराष्ट्राला १३ पद्म पुरस्कार आनंद महिंद्रा यांना पद्म भूषण

नवी दिल्ली:- सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी श्री.जॉर्ज फर्नाडिस, श्री. अरूण जेटली, श्रीमती सुषमा स्वराज यांना मरणोपरांत पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. … Read More

अखिल क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन संपन्न

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक प्रसार माध्यमांचा वापर अत्यावश्यक ठरतो! -भारताचे ज्येष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ श्री. शरद गावकर मुंबई (प्रतिनिधी)- “समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक प्रसार माध्यमांचा वापर अत्यावश्यक ठरतो. संपूर्ण जगात आपण … Read More

प्रजासत्ताक दिन सोहळ्याची शिवाजी पार्क येथे रंगीत तालीम

मुंबई:- येत्या प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या राज्य शासनाच्या मुख्य सोहळ्याची रंगीत तालीम आज करण्यात आली. प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सादर होणारे संचलन, विविध चित्ररथांचे सादरीकरण आदींची रंगीत तालीम करण्यात … Read More

६० मिनिटांमध्ये १५१ सूर्यनमस्कार- सौ. मुग्धाविरा आणि त्यांची कन्या कु. सानिकाविरा सावंत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस स्पर्धेत यशस्वी

मुंबई:- मॉडेल टाऊन रेसिडेंटस वेल्फेअर असोसिएशन आयोजित सूर्यनमस्कार शिबिरात ६० मिनिटांमध्ये १५१ सूर्यनमस्कार यशस्वीपणे करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस स्पर्धेत सौ. मुग्धाविरा सावंत (वय वर्षे ६०) आणि त्यांची कन्या कु. … Read More

शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

नागपूर:- राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९’ ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सप्टेंबर २०१९ पर्यंत या योजनेंतर्गत प्रति शेतकरी दोन … Read More

विदर्भ व कोकणातील रोजगार संधी वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणार – सुभाष देसाई

विधानपरिषद- लक्षवेधीवर शासनाचे स्पष्टीकरण विदर्भ व कोकणातील रोजगार संधी वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणार – सुभाष देसाई नागपूर:- शासकीय नोकऱ्यांमध्ये विदर्भ व कोकणातील तरुणांचा जास्तीत जास्त समावेश व्हावा, यासाठी त्यांना स्पर्धा … Read More

धान खरेदीत दिरंगाई नको! -विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

नागपूर:- शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील केंद्रे तातडीने सुरु करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज जिल्हा प्रशासन आणि मार्केटिंग फेडरेशनला दिले. याबरोबरच धान खरेदीत दिरंगाई … Read More

कॅबिनेट मंत्री जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यात बदल

मुंबई:- मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील श्री. जयंत पाटील व श्री. छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली आहे. जलसंपदा … Read More

नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर आज झळकणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार शुभारंभ मुंबई:- भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसवर झळकणार आहेत. अभयारण्यात असलेल्या एमटीडीसीच्या … Read More

राष्ट्रीय जलपुरस्कार-२०१९ साठी ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई:- भारतातील विविध भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन व परिरक्षण करणे आवश्यक असल्याने जलसंपदा, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून पाण्याचे संवर्धन व व्यवस्थापन करणेबाबत … Read More

error: Content is protected !!