मुख्यमंत्री सहाय्यता निधी अर्ज प्रक्रियेत गतिमान कार्यवाही; २५ नोव्हेंबरपासून ३५ लाख ८ हजार रुपये वितरित

मुंबई:- मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे काम अतिशय गति पद्धतीने सुरू असून २५ नोव्हेंबर २०१९ पासून १०६ प्रकरणात ३५ लाख ८ हजार ५०० रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या योजनेसह … Read More

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. खातेवाटप पुढीलप्रमाणे… श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री : कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न … Read More

कणकवलीत आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते भात खरेदी शुभारंभ!

कणकवली:- कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघ आयोजित शासकीय भात खरेदी शुभारंभ माननीय आमदार नितेश राणे साहेब यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्यावेळी कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री. … Read More

वाचनाची आवड जोपासत व्यक्तीमत्व सजग बनवूया! -गोपुरी आश्रम वाचन संस्कृती विकास उपक्रमात युवाईचा संकल्प

कणकवली:- “सद्यकाळात सक्षम आयुष्य जगायचे असेल तर वाचनाची कास धरण्याचा प्रयत्न करायला हवा. मनाची शांती, एकाग्रता आणि बौद्धिक सक्षमता यासाठी वाचन हा महत्त्वाचा पर्याय आहे. यासाठी युवकांनी वाचनालयाची वाट धरायला … Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांना शपथ!

मुंबई:- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ आज सायंकाळी ६ वाजून ४३ मिनिटांनी शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री झाले. अभूतपूर्व अशा … Read More

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २८ नोव्हेंबरला शिवतीर्थावर शपथ घेणार!

मुंबई:- आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीने सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला असून २८ नोव्हेंबर रोजी … Read More

उद्या थेट प्रेक्षपण करीत हंगामी विधानसभा अध्यक्षांनी बहुमत चाचणी घ्यावी! -सर्वोच्च न्यायालय

नवीदिल्ली:- “हंगामी विधानसभा अध्यक्षांची निवड करून त्यांच्याद्वारे महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्या सायंकाळी पाच वाजता बहुमत चाचणी प्रक्रिया घेण्यात यावी, सदर चाचणीचे थेट प्रेक्षपण करण्यात यावे. लोकशाही मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे. निकाल … Read More

कॉस्मोपॉलीटन सोसायटी असोशिएशनच्या सभादसदांची आमदार डाॅ. भारती लव्हेकर यांची सदिच्छा भेट!

आमदार डाॅ. भारती लव्हेकर यांचा सोसायटीमधील कामाबाबत असोशिएशनला सकारात्मक प्रतिसाद! मुंबई:- कॉस्मोपॉलीटन को. ऑ. हौ. सोसायटी असोशिएशनच्या सर्व पदाधिकारी व सभादसदांनी आमदार डाॅ. भारती लव्हेकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे … Read More

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार!

मुंबई- महाराष्ट्रातील सत्तापेच कायम असून सर्वोच्च न्यायालयात पुन्हा उद्या सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. काल `रामप्रहरी’ अतिशय नाट्यमयरित्या महाराष्ट्राच्या राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवार यांना … Read More

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान!

उपमुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची वर्णी! मुंबई- काल रात्रीपासून महाराष्ट्राच्या राजकारणाला अचानकपणे मोठी कलाटणी मिळाली असून आज सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली; तर त्यांच्यासोबत … Read More

error: Content is protected !!