बनावट नकाशांच्या सीआरझेड आणि एनडीझेडमध्ये करण्यात आलेल्या बांधकामांवर कठोर कारवाई!

मुंबई:- गोरेगाव, बोरीवली, मालाड, अंधेरी, बांद्रा, विलेपार्ले, चेंबुर आणि कुर्ला या भागात बनावट नकाशांच्या आधारे सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) आणि एनडीझेड (नॅचरल डिफेन्स झोन) क्षेत्रांमध्ये अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकांमांवर कठोर कारवाई … Read More

२०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प! –उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र आता थांबणार नाही! विकास आता लांबणार नाही!! अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार यांचा निर्धार शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, … Read More

`आरबीआय `धृतराष्ट्र’ बनल्याने बँकांचे अस्तित्व धोक्यात!’ -कामगार नेते विश्वास उटगी

  मुबई:- `आरबीआय `धृतराष्ट्र’ बनल्याने बँकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे!’ असे विधान जेष्ठ कामगार नेते विश्वास उटगी यांनी केले. त्यांनी ह्यावेळी बँकिंग व्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजले आहेत? ह्याचे सविस्तर विवेचन … Read More

सिंधुदुर्गातील जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘पालकमंत्री कक्षा’चे उद्घाटन!

सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- सामान्य जनतेची प्रशासनाकडे अनेक कामे प्रलंबित असतात. सामान्य नागरिक जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त आल्यावर त्याचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी ‘पालकमंत्री कक्षा’ची स्थापना करण्यात आलेली आहे. जनतेची कामे … Read More

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते `ज्येष्ठांचा पथदर्शक’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई (प्रतिनिधी):- शासकीय योजना, आर्थिक नियोजन तसेच वेगवेगळ्या समस्यांवर मार्गदर्शक असलेले ‘ज्येष्ठांचा पथदर्शक’ या पुस्तकाच्या मराठी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यशवंतराव चव्हाण … Read More

असलदे गावात प्रदुषणकारी क्रेशर नकोच! ग्रामस्थांचे राज्यकर्त्यांना व प्रशासनाला निवेदन!

कणकवली (प्रतिनिधी):- तालुक्यातील `असलदे गावात प्रदूषण निर्माण करणाऱ्या काळा दगडाच्या खाणींना व क्रेशरला परवानगी देण्यात येऊ नये!’ असा ग्रामसभेत ठराव झालेला आहे. ह्या ठरावानुसार गावात कोणालाही अशा खाणीसाठी व क्रेशरला … Read More

मधुकर नगर येथील जेष्ठ नागरिकांचा सन्मान व गावातील गुणीजनांचा सत्कार संपन्न

पालघर (नरेंद्र हरिभाऊ राऊत):- महाशिवरात्रीचे औचित्य साधून, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मधुकर नगर येथील, ग्रामदैवत शेडदेव मंदिराच्या प्रागंणात, मंदिर समिती व नवयुग मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री. शशांक पाटील यांच्या सौजन्याने, … Read More

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून तर १० मार्चला अर्थसंकल्प!

मुंबई:- राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात … Read More

छ. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला!

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंधुदुर्ग, विजयदुर्गसह १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या … Read More

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकर नवी दिल्ली:- भाषा … Read More

error: Content is protected !!