केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी स्वीकारला अर्थमंत्रालयाचा कारभार

नवीदिल्ली:- केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनी अर्थमंत्रालयाचा कारभार गुरुवारी स्वीकारला. १४ मे रोजी अरुण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या अर्थखात्याचा कार्यभार पीयूष गोयल यांच्याकडे सोपविला होता. … Read More

लोकसहभाग देणाऱ्या गावांना जलयुक्तच्या कामांत प्राधान्य द्यावे – पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर

लातूर:- लातूर जिल्हा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक गावात घेण्यात येणाऱ्या जलयुक्तच्या कामांचे नियोजन करावे. जलयुक्तच्या कामांबाबत संपूर्ण जिल्ह्याची ब्लू प्रिंट तयार करावी. जलयुक्तच्या कामांत स्वत:हून लोकसहभाग देणाऱ्या गावांमध्ये कामे … Read More

लोक सहभागातून भूजल विकास व व्यवस्थापन काळाची गरज – डॉ. संजीव कुमार

भूजल अधिनियम मसुद्यासंदर्भात कार्यशाळा; नागरिकांकडून हरकती सूचना स्वीकारणार नागपूर:- भूजलाचा वापर करताना सातत्यपूर्ण पुरेसा व योग्य गुणवत्तेच्या भूजलाचा पुरवठा उपलब्ध व्हावा, तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत संरक्षित करता यावे यासाठी लोकसहभागातून … Read More

महाराष्ट्र भूजल नियम २०१८ च्या मसुदा; हरकती व सुचना पाठवाव्यात

जालना:- मराठवाड्यासह राज्यातील काही भागातील जनतेला सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन करुन अतिशोषित पाणलोट क्षेत्रात भविष्यातील पाणीसंकट टाळण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. … Read More

नागपूर येथील नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाला फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरुवात

नवी दिल्ली:- नागपूर येथील नागनदी शुद्धीकरणाच्या कामासंदर्भात येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असून फेब्रुवारी २०१९ मध्ये या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ … Read More

माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचे मुंबईत स्मारक

मुंबईत झालेल्या श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी दिला अटलजींच्या आठवणींना उजाळा मुंबई:- भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी देशासाठी जगले. प्रधानमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम अजोड होते. त्यांच्या कार्यातून आणि … Read More

माजी खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन

नवी दिल्ली:- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पाचवेळा लोकसभेत मुंबईचं प्रतिनिधित्व करणारे राजकीय माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ६३ व्या वर्षी निधन … Read More

मेळघाटातील राखी झाली ग्लोबल; ३७ देशांमध्ये पोहोचणार बांबूची राखी

नवी दिल्ली:- भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) माध्यमातून मेळघाटातील आदिवासी महिलांनी बांबूपासून बनविलेल्या पर्यावरणस्नेही राख्या सांस्कृतिक परिषदेच्या परदेशातील ३७ केंद्रांमध्ये पाठविण्यात येत असल्याची माहिती आयसीसीआरचे अध्यक्ष तथा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे … Read More

वृद्धांसाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा- रिजनल जिरॅएट्रिक सेंटरची नागपूर येथे स्थापना होणार

मुंबई:- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ शुश्रूषा कार्यक्रमांतर्गत नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रिजनल जिरॅएट्रिक सेंटर स्थापन करण्यास आणि त्याअनुषंगाने सामंजस्य करार करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात … Read More

बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना फरकाची रक्कम मिळणार

मुंबई:- राज्याला बियाणे उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासह आगामी हंगामात शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसे बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रमाणित व पायाभूत बियाण्यांचे उत्पादन करणाऱ्या … Read More

error: Content is protected !!