शहीद मेजर कौस्तुभ राणे अनंतात विलीन-शोकाकुल वातावरण

ठाणे:- भारतीय सैन्य दलातील मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. … Read More

आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग हे युवा व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम- डॉ. भरमू नौकुडकर

कणकवली कॉलेजच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे उद्घाटन कणकवली:- “विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत मुंबई विद्यापिठात आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत विविध युवा विकासाचे उपक्रम घेण्यात येतात. या … Read More

‘डेथ वॉरंट’च्या विरोधात मराठी पत्रकार परिषद आक्रमक; सूचना आणि हरकती पाठविणार

मुंबई:- सरकारचे नवे जाहिरात धोरण अर्थात शासकीय संदेश प्रसार धोरण -२०१८ म्हणजे जिल्हास्तरीय आणि मध्यम वृत्तपत्रांच्या मुळावर उठणारे धोरण असल्याने मराठी पत्रकार परिषद या सरकारी धोरणास सर्वशक्तीनिशी विरोध करीत आहे. … Read More

समाजापुढे एक चिंतन- विकास पर्व आदिवासी बहुल जिल्ह्यात सुरु!

या देशात राहणारा आदिवासी बांधव हा या भूमीतला मूळ निवासी आहे. या मूळ निवासाला मान्यता देण्यात आली. त्याला घटनेत देखील विशेष मान्यता प्राप्त आहे असं असलं तरी या मूळ निवासी … Read More

चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी नोकरीसाठी ग्रामपंचायतीत अर्ज करा!

सिंधुदुर्ग:- चिपी विमानतळासाठी चिपी व परुळे ग्रामपंचायत हद्दीत जमिनींचे भूसंपादन झाले आहे. या दोन्ही गावातील ज्या कुटुंबांच्या जमिनींचे भूसंपादन झाले आहे अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील इच्छुक व्यक्तींनी नोकरी मिळण्याबाबतचे अर्ज आपल्या … Read More

महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’साठी केंद्राकडे शिफारस

महाराष्ट्र शासन ओबीसी महामंडळास ५०० कोटी देणार-ओबीसींच्या रिक्त जागांसाठी कालबद्ध कार्यक्रम राबविणार मुंबई:- इतर मागास वर्गातील युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी ओबीसी महामंडळास येत्या दोन अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५०० कोटी … Read More

वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधनाचा अभ्यासक्रमात समावेश करावा – राज्यपाल

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विद्यापीठ आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन; १३ देशांच्या ४१ संस्थांशी सामंजस्य करार मुंबई:- वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधनामुळे विविध आजारांचे निदान आणि उपचारासाठी योग्य मार्ग सापडले आहेत. … Read More

ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे होणार नियमित

माहिती संकलनासाठीच्या मोबाईल ॲपचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई:- ग्रामीण भागातील प्रत्येक बेघराला घरकुल मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील निवासी … Read More

तामिळनाडूचे पाचवेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारे करूणानिधी यांचे देहावसान

चेन्नई:- तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रवीड मुनेत्र कळघम (डीएमके) पक्षाचे अध्यक्ष एम करूणानिधी यांचे मंगळवारी सायंकाळी कावेरी रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. करूणानिधी यांच्या निधनाने राजकीय क्षेत्राची मोठी … Read More

काश्मीरमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह तीन जवानांना वीरमरण

नवी दिल्ली:- उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत ठाणे जिल्ह्यातील मिरारोड येथील मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांच्यासह तीन जवानांना वीरमरण आले. सोमवारी रात्रीपासूनच घुसखोरी करणाऱ्या … Read More

error: Content is protected !!