मराठा आरक्षणाची वैधानिक कार्यवाही नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री
सर्व घटकांचे हित जपूनच मेगाभरती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील जनतेशी संवाद मुंबई:- राज्य शासनाकडून मराठा आरक्षणासंबंधीची संपूर्ण वैधानिक कार्यवाही उशिरात उशिरा नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी नि:संदिग्ध … Read More











