पर्यावरण रक्षणात महाराष्ट्राचे भरीव योगदान – एडगार्ड डी. कगन

अमेरिकेच्या भारतातील महावाणिज्यदूतांनी घेतली वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट मुंबई:- विक्रमी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वन, वन्यजीव रक्षण आणि पर्यावरण संरक्षणामध्ये भरीव योगदान देत असल्याचे प्रशंसोद्गार अमेरिकेचे भारतातील महावाणिज्यदूत … Read More

चिपी विमानतळाचे ९५ टक्के काम पूर्ण- उर्वरित कामे पूर्ण करण्याचे उद्योगमंत्री यांचे निर्देश

मुंबई:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. धावपट्टी तयार झाली आहे. वीज, पाणी आणि रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश उद्योगमंत्री … Read More

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई:- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या १५ नोव्हेंबर २०१८ पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. १ ते ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या … Read More

बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून मुंबईत वर्षभरात ३ हजार ६०० रुग्णांना जीवदान

पालघर, मेळघाट, पंढरपूर व गडचिरोली येथेही सेवा सुरू मुंबई:- मोटार बाईक ॲम्ब्युलन्स सेवा सुरु होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले असून या कालावधीत सुमारे ३ हजार ६०० रुग्णांना जीवदान मिळाले … Read More

लिंक्स ओपन करताना काळजी घ्या! – निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी

लिंक्स ओपन करताना काळजी घ्या! – निवासी उपजिल्हाधिकारी श्री विजय जोशी सिंधुदुर्गनगरी:- अनेक वेळा आपल्याला लिंक्स पाठविल्या जातात; त्या सुरक्षित आहेत की नाहीत ह्याचे भान ठेवले पाहिजे. आलेल्या सर्वच लिंक … Read More

सह. गृहनिर्माण संस्थांचे कामकाज आता अधिक लोकाभिमुख व पारदर्शक

अधिनियमातील सुधारणेचा अध्यादेश काढणार राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक लोकाभिमुख व पारदर्शक करण्यासह त्याबाबतचे प्रशासन अधिक सुलभ, सुस्पष्ट व परिपूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यास काल झालेल्या … Read More

सर्वांगीण विकासासाठी छत्रपती राजाराम महाराजांचे विचार महत्त्वाचे – मुख्यमंत्री

‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ ग्रंथाचे प्रकाशन मुंबई:- महाराष्ट्राला शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे. हा वारसा पुढे नेण्याची सर्वांची जबाबदारी आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व समूहापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी … Read More

महाराष्ट्र शासन शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविणार

गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जाणून घेतल्या शिक्षकांच्या अडचणी अमरावती:- ज्ञानदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अविरतपणे शिक्षक करीत असतात. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कर्तबगार विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातून घडते, … Read More

नागपुरात साकारणार अन्न व औषध प्रशासन विभागाची नवीन प्रयोगशाळा

भेसळयुक्त अन्नाचे नमुने आठ दिवसात तपासून देण्याच्या सूचना नागपूर:- शुध्द व भेसळरहीत अन्न मिळणे हा सामान्यांचा अधिकार आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या प्रस्तावित प्रयोगशाळेतून सामान्य नागरिकांना आठ दिवसांच्या आत अन्न नमुने … Read More

न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी १ हजार ५६२ कोटींचे कर्ज

मुंबई:- मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या विकासाठी चीनमधील न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून १ हजार ५६२ कोटी रुपयांचे कर्ज देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष तथा चीफ अॅापरेटींग अॅाफिसर झीआन हू यांनी आज … Read More

error: Content is protected !!