कृषिमालाच्या विक्रीव्यवस्थेसाठी महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये सामंजस्य करार

मुंबई:- महाराष्ट्र आणि पंजाब राज्यातील विविध कृषिमाल तसेच कृषी प्रकिया मालाची परस्परांच्या विपणन व्यवस्थेच्या माध्यमातून विक्रीचे जाळे उभारण्यासंदर्भात तीन सामंजस्य करार करण्यात आले. पणनमंत्री सुभाष देशमुख आणि पंजाबचे सहकारमंत्री सुखजिंदरसिंग … Read More

सकल मराठा समाजाशी सरकार सदैव चर्चेस तयार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई:- सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चांनंतर, राज्य सरकारने त्याची दखल घेत विविध प्रकारचे निर्णय घेतले. आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे, असे … Read More

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न पूर्ण करीत आहेत – केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा

महाराष्ट्रात महानेट कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम कार्य नवी दिल्ली:- महानेटच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण क्षेत्रासह शासकीय कार्यालयांना ब्रॉडबँडच्या माध्यमातून जोडण्याचे कार्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे … Read More

छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी न केल्यास गुन्हा दाखल होणार

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुन्हा दाखल करु – विनोद तावडे मुंबई:- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या … Read More

प्रधानमंत्री पीक विमा योजना- जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा

मुंबई:- खरीप हंगाम-२०१८ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून, या योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अधिकाधिक … Read More

देशात २ लाख ६७ हजार ५४६ व महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी ५२ हजार ९३५ घरे मंजूर

नवी दिल्ली:- केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी ५२ हजार ९३५ घरे मंजूर झाली आहेत. देशात एकूण २ लाख ६७ हजार ५४६ घरे मंजूर करण्यात आली … Read More

ड्रॉईंग ग्रेड परीक्षा- एलिमेंटरी व इंटरमिजीएट परिक्षेतील यशासाठी…

राज्याच्या कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला ड्रॉईंग ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षा) या परिक्षेची तयारी कशी करावी, या विषयीचे सविस्तर मार्गदर्शन करणारा श्रीमती व्ही.एस.आर.वारेगावकर यांचा लेख.. ड्रॉईंग ग्रेड … Read More

सुवर्णकारांचे प्रशिक्षण घेऊन युवकांनी स्वतःचा व कोकणाचा विकास साधावा – केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू

सिंधुदुर्ग:- कोकणातील युवक हा सर्जनशिल व मुळातच कारागीर आहे. अशा या कारागिरांनी सुवर्णकारांचे प्रशिक्षण घेऊन जगाशी आपला व्यापार साधावा व त्यातून स्वतःसह कोकणाचा विकास करावा, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री … Read More

हिंगोली जिल्ह्यातील जाधव दाम्पत्याने केली विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा

पंढरपूर:- आषाढी वारीच्या शासकीय महापूजेचा मान हिंगोली जिल्ह्यातील भगवंती- कडोळी गावातील जाधव दाम्पत्याला मिळाला. या मानाच्या वारकरी दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापूजा झाली. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री … Read More

विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली पंढरी- बारा लाख वारकऱ्यांनी घेतले माऊलीचे दर्शन

पंढरपूर:- चंद्रभागेच्या तिरी विठ्ठल नामाची शाळा भरली…. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या नामाचा गजर करीत वारकरी शेकडो मैल पायी चालत आपल्या लाडक्या विठू माऊलीला भेटायला येतात. आज सुमारे बारा लाख वारकरी … Read More

error: Content is protected !!