मुंबईत आजपासून स्टार्ट अप सप्ताह; २४ स्टार्ट अपची होणार अंतिम निवड
मुंबई:- महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताहाची उद्यापासून सुरुवात होत आहे. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते या सप्ताहाचे उद्घाटन होणार असून … Read More











