वाढता वाढता वाढे….. पेट्रोल-डिझेलच्या दरात उच्चांक!

देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत! नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असताना कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पेट्रोल-डिझेलच्या दरात सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली नव्हती. सदर निवडणुका संपताच … Read More

सूर्य किरणांचा उद्योजक प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून घेतला लाभ

भविष्यात सुर्यकिरणांचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे, या दूरदृष्टीने वर्ध्याच्या एका विद्युत अभियंत्याने सोलर पॅनल बसविण्याचा उद्योग सुरू केला. ३ लाख रुपयांपासून सुरू केलेला त्याचा हा उद्योग आज … Read More

जलयुक्त शिवार अभियानाचे फलित- यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त होणार! 

जलयुक्त शिवार अभियानाचे फलित- ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली  व यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त होणार! सांगली : महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत राज्यातील ११ … Read More

वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावागावात परिवर्तन! – देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांकडून जत तालुक्यातील बागलवाडी येथे जलसंधारण कामांची पाहणी व श्रमदान सांगली : तीन वर्षापूर्वी जत तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका अशी होती. मात्र जलसंधारणाच्या कामामुळे हा तालुका हळूहळू टँकरमुक्त होऊ लागला … Read More

पर्यावरण मंत्रालयाच्या स्वच्छता मोहिमेत राज्यातील कृष्णा, मुळा-मुठा नद्या!

मुळा-मुठा, कृष्णा नद्यांची होणार स्वच्छता मिऱ्या, गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यांची होणार स्वच्छता नवी दिल्ली:- जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील १९ राज्यातील ४८ नद्या … Read More

कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाच्या येडियुरप्पांकडून शपथ!

बहुमत सिद्ध करावे लागणार! बेंगळुरू:- भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळू नये म्हणून दाखल झालेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली; परंतु शपथविधी रोखण्यास नकार दिला. त्यामुळे भाजप नेते येडियुरप्पा यांनी … Read More

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राने सर्वाधिक १० पुरस्कार पटकावले!

नवी दिल्ली:- केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशातील सर्वोकृष्ट दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यासह विविध विभागातील एकूण ५२ पारितोषिकांपैकी सर्वाधिक एकूण दहा पारितोषिके महाराष्ट्र राज्याने मिळवली आहेत. देशातील स्वच्छ राजधानीच्या शहराचा … Read More

कर्नाटकात भाजपा सर्वात मोठा पक्ष, पण बहुमत नाही!

भाजपाचा आणि काँग्रेस पक्षाचा पाठिंबा घेत जेडीएसचा सत्ता स्थापनेचा दावा! नवीदिल्ली:- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगले यश संपादन करीत १०४ जागा जिंकल्या. तर अपयश आल्याने काँग्रेस पक्ष भाजपला सत्तेपासून दूर … Read More

सुमन रमेश तुलसियानी रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण!

सहकारातून आरोग्ये सेवेचे शुश्रुषेचे कार्य दीपस्तंभ ठरावे- राज्यपाल राम नाईक मुंबई:- सहकारातून जन सामान्यांना आरोग्य सेवा देणाऱ्या शुश्रुषा हॉस्पिटलचे कार्य दीपस्तंभ ठरावे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी … Read More

‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवार्ड २०१८’साठी महिला उद्योजकांना आवाहन!

निती आयोग व संयुक्त राष्ट्र संघाच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार नवी दिल्ली:- स्व:कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या व समाजात बदल घडवून आणणाऱ्या महिला उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी निती आयोगाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘वुमेन … Read More

error: Content is protected !!