चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गावात १११ शेततळे!

शेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव- शिवार झाले पाणीदार भर उन्हाळ्यातही वाचल्या फळबागा व पिकं -शेततळ्यांमुळे वाढले १३७ एकर बागायत क्षेत्र शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत सिंचनाची जोड मिळाली तर ते … Read More

बल्लारशाह व चंद्रपूर रेल्वे स्थानक देशात सर्वात सुंदर!

बल्लारशाह व चंद्रपूर रेल्वे स्थानकांना प्रत्येकी १० लाखांचा पुरस्कार जाहीर नवी दिल्ली : देशातील विविध रेल्वे विभागातून घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील बल्लारशाह व चंद्रपूर रेल्वे स्थानकांनी पहिला क्रमांक मिळवत देशातील … Read More

निसर्गाच्या  सानिध्यातील श्री फोंडकण देवीचे मंदिर, निरोम, मालवण

मालवण तालुक्यातील निरोम गावात अतिशय सुंदर निसर्गाच्या  सानिध्यात श्री फोंडकण देवीचे मंदिर भक्तांसाठी मोठे कृपास्थान आहे.

‘जलयुक्त शिवार अभियान’ दुष्काळावर मात करण्याची योजना!

`जलयुक्त शिवार अभियान’ शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक! ‘पाण्याशिवाय जगणे’ म्हणजेच प्रत्येक जीवाने तडफडत तडफडत मृत्यूला कवटाळणे. पाऊस पडतो, कधी अधिक तर कधी कमी. पण पावसाचे पाणी जोपर्यंत आम्ही … Read More

असलदेत नाईट अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

खेळामुळे जीवनात आत्मविश्वास निर्माण होतो! -संदेश पारकर असलदेत नाईट अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन; क्रीडा रसिकांची मोठी गर्दी! कणकवली- “क्रिकेटसारख्या खेळामधून खेळाडूंना उर्जा मिळते; कारण क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जयाचे पराजयात … Read More

खाजगी बस-अमर्याद भाडेवाढीवर नियंत्रण

गर्दीच्या काळात खासगी वाहनांना एसटी बसच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार! -परिवहनमंत्री दिवाकर रावते प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबणार, गर्दीच्या काळातील खासगी प्रवासी वाहनांच्या अमर्याद भाडेवाढीवर नियंत्रण मुंबई : … Read More

दशावतारी नाट्य महोत्सवास उत्तम प्रतिसाद

सिंधुदुर्गनगरी : महाष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित ४२ व्या दशावतारी नाट्य महोत्सवास रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) सतीश लळीत यांच्या उपस्थितीत … Read More

महा रक्तदान शिबीर- ८ हजार, ७७० बाटल्या रक्त जमा!

२१ एप्रिल २०१९ रोजी महा रक्तदान शिबीर होणार! महा रक्तदान शिबीर- ८ हजार, ७७० बाटल्या रक्त जमा! ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित रक्तदान शिबिरात आजपर्यंत १ लाख … Read More

आरोग्य क्षेत्र-महाराष्ट्र देशात अव्वल

महाराष्ट्राला सर्वात जास्त ३० राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ३० आरोग्य संस्थांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ठरवून दिलेल्या राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानकात (एनक्यूएएस) बाजी मारली असून यात … Read More

सौर उर्जेवर विंधनविहिरी वाडी-वस्त्या सुखावल्या!

सौर उर्जेवर विंधनविहिरी- नाविण्यपूर्ण योजना मार्गदर्शक! गावकऱ्यांना 12 महिने 24 तास शुद्ध आणि पुरेसं पाणी देण्याची किमया भू जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केली आहे. या यंत्रणेने विकसित केलेल्या सौर … Read More

error: Content is protected !!