अण्वस्त्रांच्या धमक्या देऊन भारताला नमवता येणार नाही! -पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऑपरेशन सिंदूरने देशाच्या लष्करी सामर्थ्याला एक नवा आयाम जोडला! -पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीदिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. अलीकडच्या काही दिवसात देशाने भारताचे सामर्थ्य … Read More

गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही! — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोशाळा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी:- शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, … Read More

असलदे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करणार! -पत्रकार भगवान लोके

असलदे ग्रामस्थांच्यावतीने पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भगवान लोके यांचा नागरी सत्कार कणकवली:- असलदे ग्रामस्थांच्यावतीने कणकवली तालुका अध्यक्षपदी भगवान लोके यांची निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार सरपंच चंद्रकांत डामरे व असलदे … Read More

भारतीय सैन्याला सलाम! ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी!!

भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली! नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदुर अंतर्गत भारतीय सैन्य दलाने पहिली कारवाई केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेली पहिली कारवाई आहे. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त … Read More

मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

मुंबई:- भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव … Read More

सृजनशीलतेत चैतन्य निर्माण करण्याची क्षमता! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’मधील विजेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद मुंबई:- व्यक्तीला चैतन्यमय व प्रसन्नतेने जगण्याचा अनुभव देण्याची ताकद ही सृजनशीलतेत आहे. त्याचप्रमाणे वाईट गोष्टींना निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली … Read More

कोकणातील माकडे व वानरांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव!

मुंबई:- कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील … Read More

पहलगाम भ्याड हल्ला- भारत सरकारनं घेतले पाच मोठे निर्णय

नवीदिल्ली:- जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (CCS) बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, … Read More

दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू

मुंबई:- जम्मू काश्मीर पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघंही पुण्यातील असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अतुल मोने आणि दिलीप दिसले … Read More

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला, २६ जणांचा मृत्यू

श्रीनगर : काल दुपारी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचाही समावेश आहे. पुण्यापाठोपाठ डोंबिवलीमधील ३ जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची … Read More

error: Content is protected !!