विधान परिषद प्रश्नोत्तरे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फतच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेबाबत चौकशी करून कारवाई करणार – मुख्यमंत्री

मुंबई:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत भाडेतत्वावर बस गाड्या घेण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची एक महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. … Read More

विधान परिषद लक्षवेधी सूचना: गडचिरोलीतील राईस मिल अपव्यवहार प्रकरणी कठोर कारवाई होणार – राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई:- गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल धारकांनी शासनाची फसवणूक केली आहे. त्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. विधानपरिषदेत एका लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना … Read More

विधानसभा प्रश्नोत्तर: पोषण आहारात मृत उंदीर सापडलेल्या घटनेच्या चौकशीसाठी समिती!

मुंबई:- रायगड जिल्ह्यातल्या वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडी मध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळल्याच्या घटनेची चौकशी करण्यात येणार असून याप्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात येईल, असे … Read More

विधानसभा प्रश्नोत्तर: जलसंधारण विभागाकडील बंधाऱ्यांचे डिजिटलायझेशन – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई:- जलसंधारण विभागाकडील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे डिजिटलायझेशन करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली. परभणी जिल्ह्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या … Read More

पी. एम. किसान एपीके लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करु नये!

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. प्रशानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर PM Kisan List. APK किंवा Pm … Read More

जात वैधता पडताळणी प्रकरणांचा गतीने निपटारा होणार! वडिलांचे जात प्रमाणपत्र वैध असल्यास पाल्यांनाही मिळणार!

मुंबई:- राज्यातील जात पडताळणी प्रकरणांच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी शासनामार्फत महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. वडिलांचे जात प्रमाणपत्र वैध असल्यास पाल्यांनाही वैधता प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याचबरोबर रिक्त पदांच्या भरतीला गती देण्यात … Read More

बनावट नकाशांच्या सीआरझेड आणि एनडीझेडमध्ये करण्यात आलेल्या बांधकामांवर कठोर कारवाई!

मुंबई:- गोरेगाव, बोरीवली, मालाड, अंधेरी, बांद्रा, विलेपार्ले, चेंबुर आणि कुर्ला या भागात बनावट नकाशांच्या आधारे सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) आणि एनडीझेड (नॅचरल डिफेन्स झोन) क्षेत्रांमध्ये अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकांमांवर कठोर कारवाई … Read More

२०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प! –उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र आता थांबणार नाही! विकास आता लांबणार नाही!! अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार यांचा निर्धार शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, … Read More

`आरबीआय `धृतराष्ट्र’ बनल्याने बँकांचे अस्तित्व धोक्यात!’ -कामगार नेते विश्वास उटगी

  मुबई:- `आरबीआय `धृतराष्ट्र’ बनल्याने बँकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे!’ असे विधान जेष्ठ कामगार नेते विश्वास उटगी यांनी केले. त्यांनी ह्यावेळी बँकिंग व्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजले आहेत? ह्याचे सविस्तर विवेचन … Read More

सिंधुदुर्गातील जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘पालकमंत्री कक्षा’चे उद्घाटन!

सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- सामान्य जनतेची प्रशासनाकडे अनेक कामे प्रलंबित असतात. सामान्य नागरिक जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त आल्यावर त्याचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी ‘पालकमंत्री कक्षा’ची स्थापना करण्यात आलेली आहे. जनतेची कामे … Read More

error: Content is protected !!