९ फेब्रुवारीला भवानीमाता क्रिडांगण, हिंदमाता, दादर (पूर्व) येथे सद्‌गुरु अनिरुद्ध गुणसंकिर्तन सोहळा व पादुका दर्शन सोहळा!

मुंबई:- रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भवानीमाता क्रिडांगण, शिवनेरी सेवा मंडळ कार्यालयाजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिंदेवाडी, हिंदमाता, दादर (पूर्व) येथे सद्‌गुरु अनिरुद्ध गुणसंकिर्तन सोहळा, सद्‌गुरु पादुका … Read More

उत्कृष्ट निवडणूक प्रक्रिया राबविल्याबद्दल महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली:- निवडणूक प्रक्रिया उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना नवी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. निवडणुकांचे यशस्वी आणि सुरळीत आयोजन … Read More

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली:- दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील एकूण ४९ व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मान्यतेनंतर … Read More

महाराष्ट्राला ४८ जणांना ‘पोलीस पदके’; तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक

नवी दिल्ली:- पोलीस पदकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण ४८ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, तर ४४ पोलीस अधिकारी … Read More

महाराष्ट्राला एकूण १४ पद्म पुरस्कार जाहीर!

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण; ११ मान्यवरांना पद्मश्री जाहीर नवी दिल्ली:- देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री … Read More

सिंधुदुर्गातील सामाजिक संस्थांचा विधायक उपक्रम!

उच्चशिक्षित मुलांच्या रिक्षाचालक वडिलांचा व जेष्ठ रिक्षाचालकांचा भव्यदिव्य सत्कार! कणकवली (विजय हडकर)- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या रिक्षा चालकांची मुले उच्चशिक्षित आहेत, अशा रिक्षाचालकांचा व ज्येष्ठ रिक्षा चालकांचा २५ जानेवारी रोजी मान्यवरांच्या … Read More

जुन्या चाळी आणि सोसायट्यांतील रहिवाशांसाठी कार्यशाळा

मुंबई (मोहन सावंत):- एच. डी. गावकर सेवा संस्था या मुंबईसह कोकण विभागात समाजोपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवर संस्थेतर्फे येत्या २५ जानेवारी, २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता, डॉ. शिरोडकर हायस्कूल सभागृह, के.ई.एम. … Read More

जिल्हास्तरीय शालेय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सहभागाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि कोकण सिंधु पॉवरलिफ्टिंग, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जानेवारी … Read More

चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय चाचा … Read More

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:- मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२४ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन … Read More

error: Content is protected !!