महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण पाहा
नागपूर:- महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून त्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकतो. आपण निवडून दिलेले आमदार विधानसभेत जनतेचे प्रश्न कसे मानतात, विधानपरिषदेचे कामकाज कसे चालते? ते आपण पाहू शकतो. त्यासाठी पुढील लिंकला क्लिक करावी!
विधानसभेसाठी http://mls.org.in/live-streaming.aspx
विधानपरिषदेसाठी http://mls.org.in/live-streaming-council.aspx











