जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा? -सुषमा अंधारेंचा आरोप!
मुंबई:- महाराष्ट्र शासन आणि व कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगारांसाठी अटल योजनेंतर्गत माध्यान्ह भोजन योजना राबवली जाते. त्यामाध्यमातून जळगावात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारें यांनी आरोप केला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकारपरिषदेचा व्हिडीओ…