महाराष्ट्रात ६२.२ टक्के मतदान

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान पार पडले. राज्यात ६२.२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले. आता २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज राज्यातील काही भागात मतदानादरम्यान ईव्हीएम बंद पडणे, ईव्हीएम मशिनची तोडफोड आणि वादावादीच्या घटना घडल्या. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग कमी राहिला. पण दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला.

१ लाख १८६ मतदान केंद्रावर आज मतदान पार पडले. यात शहरातील ४२,६०४, ग्रामीण ५७,५८२ आणि २४१ सहायक मतदान केंद्राचा समावेश होता.

जिल्हानिहाय सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी

Sr. No. Districts No. ACs Approximate Voter Turnout %
Ahmednagar 12 61.95
Akola 5 56.16
Amravati 8 58.48
Aurangabad 9 60.83
Beed 6 60.62
Bhandara 3 65.88
Buldhana 7 62.84
Chandrapur 6 64.48
Dhule 5 59.75
Gadchiroli 3 69.63
Gondia 4 65.09
Hingoli 3 61.18
Jalgaon 11 54.69
Jalna 5 64.17
Kolhapur 10 67.97
Latur 6 61.43
Mumbai City 10 49.07
Mumbai Suburban 26 51.76
Nagpur 12 56.06
Nanded 9 55.88
Nandurbar 4 63.72
Nashik 15 59.85
Osmanabad 4 58.59
Palghar 6 59.31
Parbhani 4 62.73
Pune 21 54.09
Raigad 7 61.01
Ratnagiri 5 60.35
Sangli 8 63.28
Satara 8 64.16
Sindhudurg 3 62.06
Solapur 11 57.09
Thane 18 49.76
Wardha 4 63.50
Washim 3 57.42
Yavatmal 7 61.22
Above  36 Districts 288 58.22

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *