खडकी पुणे येथील गरीब व गरजू ५६७ लोकांना गरजेच्या वस्तूंचे वाटप

पुणे:- जुनं ते सोनं व मायेची उब या योजनेतून अनिरुध्द आदेश पथक अंतर्गत सद्गुरू श्री अनिरुध्द उपासना केंद्र शिवाजीनगर पुणे यांचे वतीने सर्वत्र विहार कॉलनी कामगार वस्ती खडकी पुणे येथील गरीब व गरजू ५६७ लोकांना जुने कपडे, खेळणी, भांडी व गोधड्यांचे वाटप कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

You cannot copy content of this page