मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट!

मुंबई- अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित मराठा बिझनेस कॉन्क्लेव्ह-२०२५ हा भव्य कार्यक्रम २८ व २९ नोव्हेंबर २०२५ रोजी नेहरू सेंटर, वरळी, मुंबई येथे मोठ्या उत्साहात आणि उद्योजकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपस्थित राहून मराठा उद्योजकांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक नेते आणि मराठा समाजाच्या इतिहासाचे अभ्यासक बी. डी. सावंत, मराठा समाजाचे नेते हर्षद सावंत, मोहन सावंत, पांडुरंग भुवड यांनी मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासाबाबत सकारात्मक चर्चा केली.

error: Content is protected !!