अभूतपूर्व चित्तथरारक अंतिम सामन्यात इंग्लंड विश्वविजयी
लंडन:- क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर अभूतपूर्व चित्तथरारक विश्वचषक अंतिम क्रिकेट सामन्यात इंग्लंड विश्वविजयी झाला. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड लढत टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये इंग्लंड विजयी झाला.