शिवजयंती निमित्ताने शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचे अभिवादन!
मुंबई:- हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, आदर्श शासक, रयतेचे राजे, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या कार्यालयातील शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी अभिवादन केले. त्यावेळी त्यांचे सहकारी उपस्थित होते.