ह्युमन राईट असो. फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवलीचे पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर यांचे स्वागत
कणकवली (प्रतिनिधी):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवली पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक श्री. मनोज तोरस्कर, कणकवली तालुका कार्याध्यक्ष श्री हनिफभाई पिरखान, सहसचिव सौ. संजना सदडेकर, सदस्य श्री. देसाई काका, डॉ. हर्षद कुमार पटेल, श्री. प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते.