दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा!
मुंबई:- समाजात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करणाऱ्या विजयादशमी अर्थात दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, भारतीय संस्कृतीत नवरात्रोत्सवाला महत्त्वाचे स्थान असून शुद्ध … Read More











