सूचना

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा; राज्यात पेट्रोल ५ रुपयांनी कमी

मुंबई:- केंद्र शासनाने केंद्रीय उत्पादन शुल्कात दीड रुपये प्रतिलिटर, ऑईल कंपनीने आधारभूत किंमतीत १ रुपया प्रतिलिटर आणि राज्य शासनाने मुल्यवर्धित करासह २.५० रुपयांचा भार उचलल्याने राज्यात आता पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे … Read More

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातील ४४ स्पर्धक सहभागी

विजेत्या समुहाला रशियामध्ये आयोजित जागतिक स्पर्धेत संधी नवी दिल्ली:- विविध कौशल्यावर आधारित स्पर्धेचे आयोजन केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्यावतीने एरोसीटी येथे ३ ते ५ आक्टोंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे. … Read More

उन्नत भारत अभियानासाठी महाराष्ट्रातील १६० उच्च शैक्षणिक संस्थांची निवड

नवी दिल्ली:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या ‘उन्नत भारत’ अभियानासाठी महाराष्ट्रातील एकूण १६० उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली … Read More

महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूकीसाठी मोठी संधी – ऊर्जा मंत्री

नवी दिल्ली:- महाराष्ट्रात आजपर्यंत ८३४३ मेगावॅटची सौर ऊर्जा निर्माण केलेली आहे. भविष्यात महाराष्ट्र ६२ गिगा वॅट ऊर्जा निर्माण करू शकतो. महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूकीसाठी मोठी क्षमता असल्याचा विश्वास राज्याचे … Read More

१० आक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण-कौशल्य विकास मंत्री

नवी दिल्ली:- येत्या १० आक्टोबरपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जाणार असून याचा लाभ तीन लाख युवकांना होणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल … Read More

कळस चोरीच्या निषेधार्थ कार्ला फाट्यावर भाविकांची महाआरती

लोणावळा:- महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील एकविरा देवी मंदिर‍ाचा कळस चोरीला जाऊन एक वर्ष पुर्ण झाले तरी कळस व कळस चोरांचा तपास लागत नसल्याच्या निषेधार्थ आज कार्ला फाटा याठिकाणी … Read More

राजधानीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

नवी दिल्ली:- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात … Read More

गोपुरी आश्रमात “आंम्ही भारताचे लोक” या पुस्तकावर विचार मंथन

म.गांधी यांच्या १५० व्या जयंती महोत्सवानिमित्ताने राष्ट्र सेवा दल शाखा कणकवली व गोपुरी आश्रमाच्या वतीने पत्रकार संजय आवटे यांच्या पुस्तकावर विचार मंथन संपन्न! कणकवली:- सर्वांगिण दृष्ट्या युवाई सजग होण्यासाठी संजय … Read More

महात्मा गांधी यांची १४९ वी जयंती- राज्यपालांची मणिभवन येथे गांधीजींना आदरांजली

मुंबई:- महात्मा गांधी यांच्या एकशे एकोणपन्नासाव्या जयंतीनिमित्त राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी गावदेवी, मुंबई येथील मणिभवन गांधी स्मारकाला भेट देऊन गांधीजींच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. यावेळी माजी पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबेरो, … Read More

शिर्डी श्री साईबाबा विश्वस्त संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटींचा धनादेश

मुंबई:- शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी काल पाच कोटींचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे सुपूर्द केला. यावेळी … Read More

error: Content is protected !!