कॅन्सर रुग्णांवरील दर्जेदार उपचारासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट
टाटा ट्रस्ट व एनसीआय यांच्यामध्ये सामंजस्य करार नागपूर:- मुंबईतील प्रख्यात टाटा कॅन्सर हॉस्पिटलवर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण आहे. या परिस्थितीत उपचारासाठी मध्य भारत व विदर्भाच्या दुर्गम भागातील कॅन्सर पीडितांना नागपूरमधील नॅशनल … Read More











