नदी खोऱ्यांचा आराखडा तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
राज्यातील पाच नदी खोऱ्यांच्या जल आराखड्यास मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील जल परिषदेच्या बैठकीत निर्णय कोकण वॉटर ग्रीडचा प्रस्तावाच्या अभ्यासासाठी समिती स्थापण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई:- राज्यातील महत्त्वपूर्ण अशा कृष्णा, … Read More











