श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस – ८

*🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -८🌟*

*🔆विशेष उत्सव : भाग – ३🔆*
*🛕श्री त्रिपदा गायत्री महोत्सव🛕*
श्री गायत्री पुरश्चरण मास

🔅गायत्री मातेच्या कृपेने आपण कोणत्याही क्षेत्रातील शिखर गाठू शकतो.

🔅सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई येथे १५ मे २००४ ते १७ मे २००४ या काळात ‘गायत्री महोत्सव (उत्सव)’ आयोजित करण्यात आला होता.

🔅या उत्सवात गायत्री मंत्राचे प्रतिदिन सकाळी ८.०० ते संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत सातत्याने ३७,१२,४७०वेळा पठण करण्यात आले.

🔅पुरश्चरणयाग मध्ये लाखो श्रद्धावानांनी भाग घेतला. या उत्सवाच्या तीनही दिवसांत सद्गुरू बापूंनी स्वत: नंदाई आणि सुचितदादा यांच्यासह गायत्री मातेची आरती केली.

🔅पुढील लिंकवरून ती video पाहू शकता :

🔅सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी आपल्या ‘मातृवात्सल्यविंदानं’ या ग्रंथात गायत्री मातेला ” आपण परमेश्वर आहोत” अशी परमेश्वर दत्तगुरुंची जाणीव ” असे वर्णन केले आहे.

🔅ती विश्वातील प्रथम स्पंदन आणि आत्म-साक्षात्कार करण्यामागील शक्ती आहे. वेदांनी तिला गायत्री माता म्हणून संबोधित केले आहे.

🔅“मी आहे” या जाणीवेने “ओंकार” प्रकट झाला आहे आणि त्याचा पहिला नाद “परब्रह्म” म्हणून ओळखला जातो.

🔅महोत्सवाच्या वेळी प्रत्येक जपकाला (पठण करणार्‍याला) पूजेसाठी गायत्री मातेची मूर्ती देण्यात आली होती. ‘श्री गायत्री पुरश्चरण याग ’ दरम्यान तिन्ही दिवस ‘त्रिपदा गायत्री मंत्राचा जप करण्यात आला. हा मंत्र खालीलप्रमाणे आहेः

*ॐ भूर्भुवः स्वः |ॐ तत्स वीतुर्वरेण्यम | भर्गो देवस्य धीमही | धियो यो न: प्रचोदयात् ॐ||*

🔅सद्गुरू बापूंनी ‘मातृवात्सल्यविंदानम्’ ग्रंथात सांगितल्याप्रमाणे माता गायत्रीची कृपा मिळवण्याचे तीन मार्ग आहेत –

१.श्रीगायत्रीमंत्राचे ब्राह्ममुहूर्तास १०८ वेळा अखंड पठण

२.श्रीगायत्री मंत्राचे त्रिकाल स्नानोत्तर प्रत्येकी २४ वेळा पठण

३.श्रीगायत्रीमातेच्या पुत्राची निश्चल भक्ती.

🔅भगवान परशुरामांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीदत्तगुरु म्हणतात, *“फक्त गायत्री मातेच्या कृपेने कोणताही मनुष्य कोणत्याही क्षेत्रात उच्च स्थान मिळवू शकतो.*

🔅दररोज प्रेमाने आणि शुद्ध हेतूने त्रिपदा गायत्री मंत्राचा जप करणे हीच गायत्री स्वरूपाची सर्वोच्च उपासना आहे.

🔅गायत्री मंत्राचे सातत्याने पठण केल्याने बुद्धीचा क्रमाक्रमाने विकास होत जातो आणि ती कल्याणकारी मार्गाकडे जाते.

🔅ह्या उत्सवातील काही क्षण पुढील लिंकमधील videoमध्ये आहेत :
https://youtu.be/ECSZtmAvLkM

*🌺हरिओम 🌺श्रीराम🌺 अंबज्ञ 🌺*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌नाथसंविध्🙌*

साभार – WhatsApp

error: Content is protected !!