आजचे पंचांग मंगळवार, दिनांक ३० मार्च २०२१
मंगळवार, दिनांक ३० मार्च २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – ०९
श्री शालिवाहन शके १९४२
तिथी- फाल्गुन कृष्णपक्ष द्वितीया १७ वा. २८ मि. पर्यंत
नक्षत्र- चित्रा १२ वा. २१ मि. पर्यंत
योग- व्याघात १३ वा. ५४ मि. पर्यंत
करण १- तैतील ०७ वा. १० मि. पर्यंत, वणिज २७ वा. ४५ मि. पर्यंत,
करण २- गरज १७ वा. २८ मि. पर्यंत
राशी- तूळ अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून ३६ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५० मिनिटे
भरती- ०० वाजून ४१ मिनिटे, ओहोटी- ०६ वाजून ५१ मिनिटे
भरती- १३ वाजून १४ मिनिटे, ओहोटी- १९ वाजून १३ मिनिटे
दिनविशेष- तुकाराम बीज- ‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो.
१६९९ – शिख धर्मगुरू श्री.गुरू गोबिंद सिंघ यांनी खालसा पंथ ची स्थापना केली.
१६६५ – मुरारबाजी देशपांडे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सरदार(रणमरण)