सिंधुदुर्गात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ३७२

जिल्ह्यात एकूण ६ हजार ४४३ जण कोरोना मुक्त

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ४४३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण वि. २९/०३/२०२१ (दुपारी १२ वाजेपर्यंत)

आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण:- २७

सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण:- ३७२

सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण:- ६

आज अखेर बरे झालेले रुग्ण:- ६,४४३

आज अखेर मृत झालेले रुग्ण:- १८२

आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण:- ७,००३

पॉजिटीव्हपैकी चिंताजनक रुग्ण:- ०४

तालुकानिहाय पॉजिटीव्ह रुग्ण
१) देवगड -५५०
२) दोडामार्ग – ३७६
३) कणकवली – २,११६
४) कुडाळ -१,५२८
५) मालवण- ६६४
६) सावंतवाडी – ९३५
७) वैभववाडी- २१८
८) वेंगुर्ला -५८४
९) जिल्ह्याबाहेरील रुग्ण -३२

तालुका निहाय सक्रीय रुग्ण

१) देवगड -६५
२) दोडामार्ग-१०
३) कणकवली-८८
४) कुडाळ – ४८
५) मालवण-५६
६) सावंतवाडी-५८
७) वैभववाडी – २३
८) वेंगुर्ला – २२
९) जिल्ह्याबाहेरील -२.

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू
१) देवगड- १२
२) दोडामार्ग – ५
३) कणकवली ४८
४) कुडाळ-३५
५) मालवण- १९
६) सावंतवाडी- ४३
७) वैभववाडी९
८) वेंगुर्ला – १०
९) जिल्ह्याबाहेरील रुग्ण – १

आजचे तालुकानिहाय मृत्यू

१) देवगड- ०, २) दोडामार्ग-०, ३) कणकवली-०, ४) कुडाळ -१, ५) मालवण-०, ६) सावंतवाडी- ०, ७) वैभववाडी- ०, ८) वेंगुर्ला -०, ९) जिल्ह्या बाहेरील रुग्ण -०.

टेस्ट रिपोर्ट्स

आर.टी.पी.सी.आर आणि truenat टेस्ट

तपासलेले नमुने आजचे ४१३, एकूण- ४१,५४०, पैकी पॉजिटीव्ह आलेले- ४,७८२

अॅन्टिजन टेस्ट

तपासलेले नमुने आजचे- १९१, एकूण ३०,०३८ पैकी पॉजिटीव्ह आलेले- २,३५०

पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-०४ यापैकी ऑक्सिजनवर असणारे -०४, व्हेंटिलेटरवर असणारे-००

आजचे कोरोना मुक्त-२९

मु. पो. आवळेगाव, ता. कुडाळ येथील ८२ वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यास उच्चरक्तदाबाचा त्रास होता.

तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या ४८ तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या २४ तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.

You cannot copy content of this page