आजचे पंचांग आणि दिनविशेष- बुधवार दिनांक १४ एप्रिल २०२१
बुधवार दिनांक १४ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – २४
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र शुक्लपक्ष द्वितीया १२ वा. ४७ मि. पर्यंत
नक्षत्र- भरणी १७ वा. २१ मि. पर्यंत,
योग- प्रीति १६ वा. १३ मि. पर्यंत,
करण १- कौलव १२ वा. ४७ मि. पर्यंत
करण २- तैतिल २६ वा. ०६ मि. पर्यंत,
राशी- मेष २४ वा. ०८ मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून २५ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५४ मिनिटे
भरती- ०० वाजून ५५ मिनिटे, ओहोटी- ०७ वाजून ०० मिनिटे
भरती- १३ वाजून ३१ मिनिटे, ओहोटी- १९ वाजून २५ मिनिटे
दिनविशेष:- ज्ञान दिन – महाराष्ट्र राज्य, मुंबई अग्निशमन सेवा दिन, अभियंता दिन (भारत, विश्वेश्वरैय्या यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ)
१८९१ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानचे शिल्पकार, मानवी हक्काचे कैवारी, अद्वितीय विद्वान