आजचे पंचांग आणि दिनविशेष- शनिवार दिनांक १७ एप्रिल २०२१

शनिवार दिनांक १७ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – २७
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र शुक्लपक्ष पंचमी २० वा. ३१ मि. पर्यंत
नक्षत्र- मृगशीर्ष २६ वा. ३२ मि. पर्यंत,
योग- शोभन १९ वा. १६ मि. पर्यंत,
करण १- बव ०७ वा. २१ मि. पर्यंत
करण २- बालव २० वा. ३१ मि. पर्यंत
राशी- वृषभ १३ वा. ०८ मि. पर्यंत
 सूर्योदय-०६ वाजून २२ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५४ मिनिटे

भरती- ०२ वाजून १२ मिनिटे, ओहोटी- ०८ वाजून १७ मिनिटे
भरती- १५ वाजून ०८ मिनिटे, ओहोटी- २० वाजून ५६ मिनिटे

दिनविशेष:- श्रीलक्ष्मीपंचमी
जागतिक हेमोफिलिया दिवस

१५२१ – मार्टिन ल्युथरचे वर्मच्या डियेटसमोर भाषण. त्याने आपले तत्त्वज्ञान बदलण्यास नकार दिला.
१९५० – बॅ. मुकुंदराव जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले.
१९५२ – पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
१९७० – चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
१९७१ – पाकिस्तानचे दोन तुकडे होउन बांगलादेशचा स्थापना झाली.

जन्म
१४७८ – संत सूरदास, हिंदी कवी, कृष्णभक्त.
१९२७ – चंद्रशेखर, भारताचे पंतप्रधान.
मृत्यू
१९७५ – सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्राध्यक्ष

You cannot copy content of this page