आजचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक १६ एप्रिल २०२१

शुक्रवार दिनांक १६ एप्रिल २०२१
राष्ट्रीय मिती चैत्र – २६
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र शुक्लपक्ष चतुर्थी १८ वा. ०५ मि. पर्यंत
नक्षत्र- रोहिणी २३ वा. ३९ मि. पर्यंत,
योग- सौभाग्य १८ वा. २१ मि. पर्यंत,
करण १- विष्टि १८ वा. ०५ मि. पर्यंत
करण २- बव अहोरात्र
राशी- वृषभ अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून २३ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५४ मिनिटे
भरती- ०१ वाजून ४६ मिनिटे, ओहोटी- ०७ वाजून ४९ मिनिटे
भरती- १४ वाजून ३३ मिनिटे, ओहोटी- २० वाजून २२ मिनिटे

दिनविशेष:- विनायक चतुर्थी.
१८५३ – भारतात पहिली प्रवासी रेल्वे सेवा बोरीबंदर ते ठाणे अशी सुरू झाली. ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ (GIP Railway) या कंपनीने ही सेवा सुरू केली.
१९१९ : महात्मा गांधींनी जालियनवाला हत्याकांडाचा निषेध म्हणून एक दिवसाचा उपवास आणि प्रार्थना आयोजित केली.
१९२२: मुळशी सत्याग्रह सुरू झाला
१९२२ : गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनात विश्वभारती विद्यापीठ सुरू केले.
१९४८: राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) स्थापना झाली.
जागतिक आवाज दिन

You cannot copy content of this page