उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक ०२ मे २०२१

रविवार दिनांक ०२ मे २०२१
राष्ट्रीय मिती वैशाख – १२
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- चैत्र कृष्णपक्ष षष्ठी १४ वा. ५० मि. पर्यंत
नक्षत्र- पूर्वाषाढा ०८ वा. ५८ मि. पर्यंत
योग- साध्य २३ वा. २४ मि. पर्यंत
करण १- वणिज १४ वा. ५० मि. पर्यंत
करण २- विष्टि २६ वा. ०९ मि. पर्यंत
राशी- धनु १४ वा. ४५ मि. पर्यंत
सूर्योदय- ०६ वाजून १२ मिनिटे
सूर्यास्त- १८ वाजून ५९ मिनिटे
भरती- ०३ वाजून ०५ मिनिटे, ओहोटी- ०९ वाजून २२ मिनिटे
भरती- १६ वाजून १४ मिनिटे, ओहोटी- २२ वाजून ४४ मिनिटे

दिनविशेष:- १८७२ – मुंबईत व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियमचे (आजचे भाऊ दाजी लाड संग्रहालय) उद्घाटन.
१९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.
१९२१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी केली.
१९२५ : फरीदपूरच्या काँग्रेस अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी इंग्रज सरकारला सहकार्याच्या बदल्यात वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी केली
१९९४: बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलिनीकरण झाले.

मृत्यू:-
१५१९ – लिओनार्दो दा विंची, इटलीचा चित्रकार, संशोधक.
२०११ – ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.

You cannot copy content of this page