उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- रविवार दिनांक ०४ जुलै २०२१
रविवार दिनांक ०४ जुलै २०२१
राष्ट्रीय मिती आषाढ- १३
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- जेष्ठ कृष्णपक्ष दशमी १९ वा. ५४ मि. पर्यंत
नक्षत्र- अश्विनी ०९ वा. ०४ मि. पर्यंत
योग- सुकर्मा १२ वा. २२ मि. पर्यंत
करण १- वणिज ०६ वा. ४० मि. पर्यंत
करण २- विष्टि १९ वा. ५४ मि. पर्यंत
राशी- मेष अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून ०८ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १८ मिनिटे
भरती- ०८ वाजून ३१ मिनिटे, ओहोटी- ०१ वाजून ४६ मिनिटे
भरती- १९ वाजून ४१ मिनिटे, ओहोटी- १४ वाजून ०३ मिनिटे
दिनविशेष:-
जन्म:-
१७९० – जॉर्ज एव्हरेस्ट- ब्रिटीश सरकारतर्फे भारतात चालू असलेल्या अखिल भारतीय त्रिमितीय सर्वेक्षण प्रकल्पाचे प्रमुख होते
मृत्यू:-
१९०२ – स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ.