उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- मंगळवार दिनांक ०६ जुलै २०२१

मंगळवार दिनांक ०६ जुलै २०२१
राष्ट्रीय मिती आषाढ- १५
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- जेष्ठ कृष्णपक्ष द्वादशी २५ वा. ०१ मि. पर्यंत
नक्षत्र- कृतिका १५ वा. १९ मि. पर्यंत
योग- शूल १४ वा. ३४ मि. पर्यंत
करण १- कौलव ११ वा. ४७ मि. पर्यंत
करण २- तैतिल २५ वा. ०१ मि. पर्यंत
राशी- वृषभ अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून ०९ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १८ मिनिटे

भरती- १० वाजून १७ मिनिटे, ओहोटी- ०३ वाजून १५ मिनिटे
भरती- २१ वाजून २९ मिनिटे, ओहोटी- १६ वाजून ०५ मिनिटे

दिनविशेष:-  संत निवृत्तीनाथ पुण्यतिथी
१८९२ – दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड.
२००६ – भारत व तिबेटमधील नथु ला खिंड व्यापारास खुली.

जन्म:-
१८३७ – डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.
१८९७ – व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार.
१९०१ – डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे पहिले नेते .
१९०५ – लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका.

मृत्यू:-
२००२ – धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती.