उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- शुक्रवार दिनांक ०९ जुलै २०२१

शुक्रवार दिनांक ०९ जुलै २०२१
राष्ट्रीय मिती आषाढ- १८
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- जेष्ठ अमावास्या अहोरात्र
नक्षत्र- आर्द्रा २३ वा. १३ मि. पर्यंत
योग- ध्रुव १६ वा. ४३ मि. पर्यंत
करण १- चतुष्पाद १८ वा. ०४ मि. पर्यंत
राशी- मिथुन अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून १० मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १८ मिनिटे

भरती- १२ वाजून ०५ मिनिटे, ओहोटी- ०५ वाजून ०७ मिनिटे
भरती- २३ वाजून ३३ मिनिटे, ओहोटी- १८ वाजून ०९ मिनिटे

दिनविशेष:- 
१८७३ – मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
१९५१ – भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
१९६९ – वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.

You cannot copy content of this page