उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- गुरुवार १२ ऑगस्ट २०२१

गुरुवार दिनांक १२ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीय मिती श्रावण- २१
श्री शालिवाहन शके- १९४३
तिथी- श्रावण शुक्ल पक्ष चतुर्थी सायंकाळी १५ वाजून २४ मिनिटापर्यंत आहे.
नक्षत्र- उत्तर फाल्गुनी सकाळी ०८ वाजून ५२ मिनिटापर्यंत
योग- सिद्ध सायंकाळी १६ वाजून ११ मिनिटापर्यंत
करण १- विष्टि सायंकाळी १५ वाजून २४ मिनिटापर्यंत
करण २- बव १३ ऑगस्टच्या रात्री २ वाजून ३५ मिनिटापर्यंत

चंद्रराशी- कन्या अहोरात्र आहे.

सूर्योदय- सकाळी ०६ वाजून २१ मिनिटांनी होईल.
सूर्यास्त- सायंकाळी १९ वाजून ०६ मिनिटांनी होईल.

चंद्रोदय- सकाळी ०९ वाजून ३४ मिनिटांनी होईल.
चंद्रास्त- रात्री २२ वाजून ०४ मिनिटांनी होईल.

ओहोटी- सकाळी ७ वाजून ५५ मिनिटे आणि रात्री २० वाजून ३८ मिनिटे
भरती- रात्री २ वाजून ०१ मिनिटे आणि दुपारी १४ वाजून २५ मिनिटे

दिनविशेष:-
आज आहे, ब्रहस्पती पूजन, नागचतुर्थी उपवास, ऋक हिरण्यकेशी श्रावणी.

त्याच बरोबर आज आहे, विनायक चतुर्थी आणि दुर्वागणपती व्रत.
हिंदू दिनदर्शिकेनुसार विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या तिथीला साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा करून अथर्वशीर्षाचे पठाण केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात.

दुर्वागणपती व्रतात गणेशाचे पूजन फक्त दुर्वांनी करायचे असते.

You cannot copy content of this page