उद्याचे पंचांग आणि दिनविशेष- सोमवार दिनांक १४ जून २०२१

सोमवार दिनांक १४ जून २०२१
राष्ट्रीय मिती ज्येष्ठ – २४
श्री शालिवाहन शके १९४३
तिथी- जेष्ठ शुक्लपक्ष चतुर्थी २२ वा. ३३ मि. पर्यंत
नक्षत्र- पुष्य २० वा. ३५ मि. पर्यंत
योग- धुव ०९ वा. २५ मि. पर्यंत
करण १- वणिज १० वा. १० मि. पर्यंत
करण २- विष्टि २२ वा. ३३ मि. पर्यंत
राशी- कर्क अहोरात्र
सूर्योदय- ०६ वाजून ०३ मिनिटे
सूर्यास्त- १९ वाजून १५ मिनिटे

भरती- ०१ वाजून ३६ मिनिटे, ओहोटी- ०५ वाजून ३५ मिनिटे
भरती- १४ वाजून ३६ मिनिटे, ओहोटी- २० वाजून ४५ मिनिटे

दिनविशेष:- विनायक चतुर्थी, गुरु अर्जुनदेव शहीद दिन

जन्म:-
१९६९ – प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ हिचा जन्म
१९२२ – के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.

मृत्यू:-
१९१६ – गोविंद बल्लाळ देवल, मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक.
१९४६ – जॉन लोगी बेअर्ड, ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दूरचित्रवाणी संशोधक.
१९८९ – सुहासिनी मुळगावकर, मराठी अभिनेत्री व संस्कृत पंडित.

You cannot copy content of this page